एमपीएससी मंत्र २०१६ (MPSC Mantra 2016) हे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी एक उपयोगी अँड्राइड अॅप्लिकेशन आहे. हे अॅप्लिकेशन पूर्णपणे मराठीमध्ये आहे. हे अॅप्लिकेशन ऑफ लाईन असून फक्त नवीन प्रश्न संच व लेख मिळविण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता लागेल. या अॅप्लिकेशनमध्ये आम्ही सराव चाचणी व वेळ चाचणी असे दोन परीक्षा प्रकार उपलब्ध करून दिले आहेत. सराव चाचणी द्वारे आपण वेळेचे बंधन न पाळता प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देऊ शकता व वेळ चाचणी द्वारे आपण प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा वेळ तपासू शकता. या दोन्ही परीक्षा प्रकारामुळे आपल्याला स्पर्धा परीक्षांमधील प्रश्न सोडविण्याचे कौशल्य आत्मसात करता येऊ शकते. तसेच हे अॅप्लिकेशन वापरून आपणाला एमपीएससी -महाराष्ट्र लोकसेवा आयोग( MPSC-Maharashtra Public Service Commission)व युपीएससी -केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC-Union Public Service Commission) च्या ऑनलाईन परीक्षा पॅटर्नचाही सराव करता येईल.
या अॅप्लिकेशनमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश आहे. हे अॅप्लिकेशन आपणाला इतर स्पर्धा परीक्षांची उदा. बँक परीक्षा (PO,AO/AAO),रेल्वे परीक्षा (RRB),SSC आणि जिल्हा परिषद परीक्षा इ. तयारी करण्यासाठीही उपयोगी आहे.
MPSC Mnatra 2016 ची वैशिष्ट्ये: </br>
• पूर्णतः निशुल्क : हे अॅप्लिकेशन व त्यामधील प्रश्नसंच व लेख पूर्णपणे निशुल्क आहेत. इंटरनेटचा वापर करून आपण नवीन प्रश्न संच व लेख ऑफ लाईन वापरासाठी निशुल्क डाउनलोड करू शकता
• प्रश्नांची संख्या : या अॅप्लिकेशन मध्ये १० पेक्षा जास्त विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयामध्ये ६०० पेक्षा अधिक वस्तुनिष्ठ (MCQ)प्रश्नांचा समावेश आहे
• नविन प्रश्न संच अपडेट : या अॅप्लिकेशनमध्ये दर महिन्याला चालू घडामोडीचे ५ महत्त्वपूर्ण प्रश्नसंच म्हणजेच १०० महत्त्वपूर्ण प्रश्न अपडेट केले जातात. तसेच आठवाड्यातून दोनदा कमीत कमी ६ नवीन इतर विषयांच्या प्रश्न संचांचा समावेश केला जातो.
• प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचे स्पष्टीकरण हि सुविधा चालू करीत आहोत.
• प्रत्येक महिन्यात इतर विषयांच्या ५० पेक्षा जास्त महत्वाच्या प्रश्नांचा समावेश
• प्रत्येक चाचणीचा परिणाम व उत्तर पत्रिका पाहण्याची सुविधा
• चालू घडामोडी व सामान्य ज्ञान साठी विभागावर लेख व नोटस्
• नोटिस बोर्ड व दिनविशेषची सुविधा
• ऑफ लाईन मोड : हे अॅप्लिकेशन ऑफ लाईन असून फक्त नवीन प्रश्नसंच व लेख मिळविण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता लागेल. या अॅप्लिकेशनमध्ये नवीन वापरकर्त्यांना एका बटनवर कमीत कमी डाटामध्ये डाटाबेस रिस्टोर करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
• इतर सुविधा : या अॅप्लिकेशनमध्ये महत्वपूर्ण वेबसाइट व परीक्षा उपयोगी लेखाचा आणि नोकरीविषयीच्या जाहिरातींचा समावेश केला आहे.
• परीक्षा प्रकार : या अॅप्लिकेशनमध्ये आम्ही सराव चाचणी व वेळ चाचणी असे दोन परीक्षा प्रकार उपलब्ध करून दिले आहेत. सराव चाचणी द्वारे आपण वेळेचे बंधन न पाळता प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देऊ शकता व वेळ चाचणी द्वारे आपण प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा वेळ तपासू शकता.
या अॅप्लिकेशनमध्ये Bank Examination,सिविल व राज्य सेवा (PSC)परीक्षांसाठी उपयोगी असलेल्या खालील विषयांचा समावेश केला आहे.</br>
• चालू घडामोडी
• संगणक व माहिती तंत्रज्ञान
• कृषी
• सामान्य विज्ञान
• इतिहास
• भूगोल
• नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र
• अंकगणित
• मराठी
• अर्थशास्त्र
• इंग्रजी
---------------------------------------------------------
हे अॅप्लिकेशन आपण डाउनलोड आणि इन्स्टॉल करा व नियमितपणे अद्यायावत करा. जर या अॅप्लिकेशनबद्दल आपणाला काही समस्या किंवा सूचना असतील तर आम्हाला ई-मेलच्या माध्यमातून कळवू शकता. आमचा ई-मेल आयडी आहे: </br></br>
spardhalive2013@gmail.com
---------------------------------------------------------
</br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br>